Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 26, 2017
Visits : 356

गारगोटी......चरैवेती ...चरैवेती ....केल्याने देशाटन ...कारणास्तव कधी अकारण कधी .कधी कधी.अचानक ठरवून प्रवास होत असतात.एकदा एकट्याने लांबचा प्रवास करण्याचा योग आला. मोबाईल, नेट ,वाॅट्स अप,पुस्तक इ असले तरी कंटाळवाणा.८-९ तास .किंग फिशर बंद पडल्याचा एक असाही परिणाम होता .(तिच फ्लाईट त्या रूटवर होती)समोरच्या बर्थ वर एक पन्नाशीपुढचे जोडपे.अजुनही अशी निरागस माणसं दिसतात.तरी पण आपण एकटे असलो की कुणाशी जास्त ओळख दाखवण्यात अर्थ नसतो. ती स्त्री वाॅशरुमला जावुन येईपर्यंत त्याने दोघांचेही बर्थ तयार करुन घेतले .वर पांघरुRead More

June 12, 2017
Visits : 1133

नविन नविन मुंबईत आलो तेव्हाची गोष्ट .नुकतेच काही कर्ज फेडून ,काही कर्ज डोक्यावर घेवुन .माया नगरी ...जीवाची मुंबई ...करायलाच लोक इथे येतात अस नाही .काही जगण्याचा जगण्याचा संघर्ष करायसाठीही येतात.मनात नसतांनाही आमच्यासारखे बदलीनिमीत्यही येतात .हळुहळू मुंबई आपल्याला आपलस करते.गडचिरोलीच्या जंगलातून ..नव्यामुंबई ..ठाणे करत कोकणात जावुन मुंबईत .कितनी बाते दिलमे दबाये खुदसेभी छुपाये है हम जब पुंजी जीवनभरकी बन जाते है ये गम.सबको मनाते मनाते खुदसे बेवफाई ये कैसी आशिक़ी सनम को रुलाते गये औरोसे  रिश्ते निभाते गये.....Read More

June 10, 2017
Visits : 512

बद्ध ?सरकारी बंगले ,इमारती दिसतात तर सुंदर ....पण वरवर .बऱ्याच वेळा 'मेकओव्हर 'होत मुळ रुप हरवलेल्या स्थितीत.कधी छोटे पण आटोपशीर घरे ...कॅम्पस....कधी नको तेवढी मोठी घरे.कॅम्पस..सगळीकडे सारखीच असतील असे नाही.काही ठिकाणी ,नव्या जुण्या घरांचा नमुना .युरोपीयन वास्तु शैलींचीत तेवढा सारखेपणा दिसतो. दगडी बाधकाम..हेही एक वैशिष्टय आहे .जुन्या किल्ल्याबद्दल कुतुहल वाटावे इतपत या वास्तु औत्स्युक्य वाढवतात.ज्ञात अज्ञात अनामिकांचे वास्तव्य होत रहाते..जणू जग हे धर्मशाला असल्याचा प्रत्येक देवुन जाते.काही घरे गणवेशाप्रमाणेRead More

Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 2001 hits