Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 21, 2012
Visits : 4985

आळदीला एका सकाळी पोहचलो.पूजासाहित्य घेताना एका बाईला धक्का लागला.माझा तिला कि तिचा मला माहित नाही.पण तिने माउली... माउली... लागले का म्हणून, डोक्यावरुन ,खाद्यावरून हात फिरवला. खूप मायेने...मग माउलीचे दर्शन घेताना माउलीची माहिती श्रद्धेने सांगणारा भेटला. पिंपळाच्या प्रदक्षिणेला महत्व आहे म्हणून प्रदक्षिणा घालतांना बघितले....साष्टांग नमस्कार घालणाऱ्या एका बाईला दुसऱ्या बाईचा पाय लागला.पण त्याचRead More

October 19, 2012
Visits : 2078

सांज रंगताना रंग मोजावे कितीदा रंगांना त्या क्षणांच्या फसावे कितीदा जगात या मुखवट्यांच्या चेहरेही कधी फसवे असतात अन साथीचे सोबतीचे कधी का अनोळखी नसतात ?पण अस्तित्व ते जपावे कितीदा...... सांज Read More

October 09, 2012
Visits : 1218

वचन दिले नियतीला हा का प्रमाद घडला आहे ?तुझ्या गतीने चालण्याचा नाद मी सोडला आहे न सोडले घराला परी उंबरठा मी सोडला आहे न संपणारा कि संपणारा? हा रस्ता केवढा आहे ...............तुझ्या गतीने ... फुलली रातराणी कि दरवळला केवडा आहे अंधारात तारे मोजण्याचा छंद हा मज जडला आहे .........तुझ्या गतीने मृगजळ नव्हे मज पंचासागर भावलाRead More

October 06, 2012
Visits : 2979

सोडून दिले दिशांना केवळ तुझ्यासाठी बघ , या आकाशाचा थांग लागलाच नाही . कधी उल्का झाले तर कधी पावसाची सर झाले पण या अंधाराचाछेद झालाच नाही .... हे घनशामा..... Read More

October 06, 2012
Visits : 2903

कोण कामिनी ,हन्सगामिनी नृत्य तालात चालली रूप मोहिनी ,चंद्र वदनी मान वेळावत चालली कटी घागरी ,नदीतीरी गौरांगना निघाली सडक शेपटा डोलीत गेला कोण राधा अवतरली चंचल डोळे ,भास सगळे मुग्ध बावरी होवून गेली सर्व दिशांना ,फक्त सांगुनीअधीर भाव गेले परतुनी कोमल तनु ,रक्तवर्णी ओठ जणू मृगनेत्रा ती नदीतीरRead More

October 05, 2012
Visits : 5103

तुला साद घालावी वाटले मलाही कितीदाफिरले परी माघारी मी , मुरलीत श्रीहरी हरवता राहो अखंड ते नादब्रम्ह भुलले सारे ब्रम्हांड परी सरल्या मम वेदना मी मोरपीस ते पाहता. Read More

Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 19266 hits