Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 27, 2012
Visits : 2866

माझी सावली म्हणेमाझ्या माहेरी राहते केवड्याच्या गंधातबांधा बांधाने फिरते उगवतो नारायणासोननदी पूर्वेलातिथे म्हणे माझं बालपणखेळत्या पाण्याला कुठे नारोशांकाराची घंटाकुठे रामेश्वर पावलामाझ्या सुखादुखाला तोआसवून धावला जिथे जगणे आयुष्याचेजेव्हा भिंतीला टांगतेकथा घरारात मायएका सोसण्याची सांगते नदी नाले आटती तरी<BRRead More

Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 2866 hits